टेलीकम्युनिकेशन कन्सल्टंन्स इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या एकूण ४८ जागा

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या टेलीकम्युनिकेशन कन्सल्टंन्स इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४८ जागा
अभियंता, सिव्हिल पर्यवेक्षक, फायबर तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, ऑटोकॅड ऑपरेटर, वाहन मेकॅनिक, गवंडी, वेल्डर, सुतार आणि कामगार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The General Manager (HRD) Telecommunications Consultants India Ltd. TCIL Bhawan, Greater Kailash-I, New Delhi-110048.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});