राज्यातील तलाठी भरती-२०२३ च्या जिल्हानिहाय निवड याद्या उपलब्ध

राज्यातील विविध जिल्ह्यांच्या आस्थापनेवरील तलाठी पदांच्या जागा भरण्यासाठी शासनामार्फत घेण्यात आलेल्या तलाठी भरती-२०२३ परीक्षेचा निवड याद्या उपलब्ध झाला असून जिल्हानिहाय गुणवत्ता यादी उमेदवारांना संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता / डाऊनलोड करता येईल.

 

निवड याद्या पाहा

अधिकृत संकेतस्थळ

 

 

Comments are closed.