नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७७ जागा
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC), रांची, झारखंड यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी पदांच्या एकूण १७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १७७ जागा…