भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम विभागामध्ये विविध पदांच्या एकूण ९०४ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम विभागाच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या ९०४ जागा 
फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर मेकॅनिक, पीएएसएए, मशिनिस्ट, टर्नर, सुतार आणि चित्रकार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा समकक्ष पदवीधर, इय्यता बारावी (१०+२) अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.