भारताच्या सर्वोच्च न्यायालयात कनिष्ठ अनुवादक पदांच्या एकूण २५ जागा
भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अनुवादक पदांच्या रिक्त असलेल्या २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ अनुवादक पदांच्या २५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेली असावी.
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता ५००/- रुपये व अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता २५०/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ मे २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.