सर्वोच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ९ जागा
सर्वोच्च न्यायालय (सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
सल्लागार, संशोधन सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
ई-मेल – recruitment.cell@sci.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!