महाराष्ट्र दुय्यम सेवा (ब) संयुक्त पूर्व परीक्षा-२०२१ परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित (गट-ब) संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून उमेदवारांना सदरील प्रवेशपत्र संबंधित/ खालील लिंकद्वारे डाउनलोड करता येतील.

 

घोषणापत्र पाहा

प्रवेशपत्र पाहा


Comments are closed.