औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ मध्ये विविध पदांच्या ६ जागा

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
विधी सल्लागार, लेखा अधिकारी, विधी अधिकारी, महसुल अधिकारी आणि प्रशासन अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, पानचक्की, औरंगाबाद, पिनकोड- 431002

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.