स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांच्या एकूण ३२६१ जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३२६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२६१ जागा
कनिष्ठ बीज विश्लेषक, कॅडेट प्रशिक्षक (महिला), प्रभारी, वैज्ञानिक सहाय्यक, लेखापाल, मुख्य लिपिक, चालक वाहन (हलके), अधीक्षक (तांत्रिक), तांत्रिक सहाय्यक, संशोधन अन्वेषक, कनिष्ठ संगणक तज्ञ, विषय संपादक, मल्टी टास्किंग कर्मचारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कामगार सहाय्यक, फील्ड अटेंडंट , कार्यालयीन परिचर आणि इतर विविध पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.