स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये विविध पदांच्या ७ जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ जानेवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन संस्था, व्हीआयपी रोड, नांदेड, पिनकोड- ४३१६०२

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.