स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये विविध पदांच्या ३२ जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२ जागा
कनिष्ठ अभियंता, तांत्रिक सहाय्यक, उपकरण अभियंता, फार्मासिस्ट, परिचारिका, उत्पादन सहाय्यक, अधीक्षक मुलांचे वसतिगृह),अधीक्षक (मुलींचे वसतिगृह), ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक, तंत्रज्ञ/ प्रयोगशाळा सहाय्यक, सहायक निर्माता तांत्रिक, प्रयोगशाळा सहाय्यक (संगणक), प्रयोगशाळा परिचर, पशुगृह परिचर, लघुलेखक निम्न श्रेणी, कनिष्ठ लिपिक, शिपाई, संचालक, प्राचार्य, समन्वयक आणि सहायक प्राध्यापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ ऑगस्ट २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्जाची पाठविण्याचा पत्ता –  जाहीरती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.