पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ३ जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परराष्ट्र भाषा विभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक (कंत्राटी) पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ३ जागा
फ्रेंच भाषा १ जागा, जर्मन भाषा १ जागा आणि रशियन भाषा १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जून २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील. (मुलाखतीची तारीख व वेळ ई-मेलद्वारे कळविण्यात येणार असून मुलाखतीला येताना मूळ कागदपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहेत.)

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – f1@unipune.ac.in, hodf1@unipune.ac.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परराष्ट्र भाषा विभाग, गोपाळ कृष्ण गोखले पथ (एफसी रोड), डेक्कन जिमखाना, पुणे.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});