भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागाच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या १९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागाच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण १९१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९१ जागा
नर्सिंग सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, हेमोडायलिसिस तंत्रज्ञ, हाउस कीपिंग सहाय्यक/ रूग्णालय परिचर, लॅब सहाय्यक आणि रेडिओग्राफर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या ३३७ जागा

>> भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षक पदांच्या ३२० जागा

>> इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात विविध पदांच्या ८८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

(नर्सिंग सहाय्यक)

ऑनलाईन अर्ज करा

(फिजिओथेरपिस्ट)

ऑनलाईन अर्ज करा

(ईसीजी तंत्रज्ञ)

ऑनलाईन अर्ज करा

(हेमोडायलिसिस तंत्रज्ञ)

ऑनलाईन अर्ज करा

(हाउस कीपिंग/ परिचर)

ऑनलाईन अर्ज करा

(लॅब सहाय्यक)

ऑनलाईन अर्ज करा

(रेडिओग्राफर)

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.