दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (नागपूर) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्याकरिता व्हॉट्सअपद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
नोंदणी करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ पर्यंत व्हॉट्सअप द्वारे नोंदणी करता येईल.
व्हॉट्सअॅप क्रमांक – ९०९६०७८६५७
मुलाखतीची तारीख – दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.