दक्षिण मध्य रेल्वे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५ जागा
दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या आस्थापनेवरील ज्युनियर टेक्निकल असोसिएट पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
ज्युनियर टेक्निकल असोसिएट पदांच्या एकूण ३५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
नोंदणी करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी आणि वरिष्ठ कार्मिक अधिकारी (अभियांत्रिकी) सचिव, प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी कार्यालय, 4था मजला, कार्मिक विभाग, रेल निलयम, दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबाद, पिनकोड- 500025
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.