एसएनडीटी महिला विद्यापीठ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३५ जागा

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३५ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ डाऊनलोड करून जाहिरात पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.