भारतीय लघु उद्योग विकास बँक मध्ये विविध पदांच्या एकूण १४ जागा
भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) यांच्या आस्थापनेवरील विविध एकूण १४ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २८ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.
विविध पदांच्या एकूण १४ जागा
वरिष्ठ जावा विकसक, वरिष्ठ मिडलवेअर अभियंता, गुणवत्ता स्वीकृती आणि चाचणी अभियंता, डेटा सेंटर आणि नेटवर्क संसाधन व्यवस्थापक, डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट, तांत्रिक प्रमुख – नेटवर्क, वरिष्ठ आयटी सुरक्षा लीड, ऑटोमेशन चाचणी लीड, रिलीझ व्यवस्थापक, उत्पादन व्यवस्थापक आणि डेटा सायंटिस्ट पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज करता येतील.
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.