जिल्हा परिषद व बांधकाम विभाग पदभरती कोर्स प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ

श्री विश्वकर्मा व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, वणी, जि. यवतमाळ व मल्टिस्किल टेक्निकल इन्स्टिटयूट, भद्रावती, जि. चंद्रपूर या संस्थेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व भारतीय रेल्वे मधील मेसन पदाकरिता पात्र असलेला अत्यंत उपयुक्त सरकार मान्य कोर्स बांधकाम पर्यवेक्षक (सत्र २०२०-२१) करीता ऑनलाईन प्रवेश देणे सुरु आहे. प्रवेश घेण्यासाठी १० सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात येत असून मोजक्या जागा शिल्लक असल्याने आपला प्रवेश आजच निश्चित करा. अधिक माहितीसाठी ९०९६८५९४५४ वर संपर्क साधावा.

 

अधिक माहिती पाहा

ऑनलाईन नोंदणी करा

 

2 Comments
  1. Prasad says

    Thanks

  2. bade satish says

    very nice

Comments are closed.