दिल्लीच्या गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालयात विविध पदांच्या १३ जागा

गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालय, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
उपसंचालक आणि वरिष्ठ सहायक संचालक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

पत्ता – संचालक, एसएफआयओ, २ रा मजला, पं. दीनदयाळ अंत्योदय भवन, बी-३ विंग, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.