राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणात विविध पदांच्या एकूण ७ जागा
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
उप सहकारी निवडणूकआयुक्त, सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, सांख्यिकी अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, तळ मजला, पुणे ४११००१
अर्ज सादर करण्याचा ई-मेल – sceapune@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.