स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर मंडळ अधिकारी पदांच्या ३८५० जागा

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या आस्थापनेवरील मंडळ अधिकारी (मंडळ आधारित) पदांच्या एकूण ३८५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

मंडळ अधिकारी पदांच्या ३८५० जागा
देशातील एकूण ३८५० जागांपैकी महाराष्ट्र करिता एकूण ५१७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही विषयात पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यता प्राप्त समकक्ष पात्रता धारण केलेली असावी.

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/  जमाती/  दिव्यांग प्रवर्गातील उमेद्वारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Saurabh says

    yes i am ready

  2. Aditi kamble says

    Yes I’m ready

Comments are closed.