भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२२६ जागा

भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील मंडळ आधारित अधिकारी (CBO) पदांच्या एकूण १२२६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिकारी पदांच्या एकूण १२२६ जागा
मंडळ आधारित अधिकारी (CBO) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा कोणत्याही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क – खुला/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या उमेदवारांसाठी ७५०/- रुपये फीस आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २९ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.