सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ७ जागा
मुंबई येथील सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग & रिसर्च (SAMEER) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने तीन वर्षाचा इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रोनिक्स & कम्युनिकेशन विषयात पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम ५५% गुणासह उत्तीर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ८,५००/- रुपये मानधन मिळेल.
मुलाखतीचा पत्ता – सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग & रिसर्च, आय. आय. टी. कॅम्पस, हिल साईड, पवई, मुंबई, पिनकोड- ४०००७६
मुलाखतीची तारीख – दिनांक ३ डिसेंबर २०१९ रोजी उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहवे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.