समाज कल्याण विभागातील विविध पदांच्या भरती परीक्षा निकाल जाहीर
महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या विभागीय आस्थापनेवरील पदभरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदारांना गुणवत्ता यादी सोबतच्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.