राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध पदांच्या ०४ जागा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन  पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ०४ जागा
चिफ  एक्सिकेटीव्ह  ऑफिसर –०१, इन्क्युबेशन ऑफिसर  ०१,टंचनिकाल सपोर्ट स्टाफ ०२

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मार्च २०२४  पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.