महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ मध्ये विविध पदांच्या ३० जागा

महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहे.

विविध पदांच्या एकूण ३० जागा
प्राध्यापक (फॅकल्टी  ऑफ वेटेरनरी सायन्स ), प्राध्यापक (फॅकल्टी ऑफ डेअरी टेक्नोलॉजी) आणि प्राध्यापक (फॅकल्टी ऑफ फिशरी सायन्स) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रते करीता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मार्च २०२४ पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – निबंधक, महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ, फुटाळा लेक रोड, नागपूर, पिनकोड- ४४०००१

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

 अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.