सिल्वासा रोगी कल्याण समितीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४ जागा
रोगी कल्याण समितीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
वरिष्ठ जैव-वैद्यकीय अभियंता, वरिष्ठ संगणक अभियंता, संगणक सहाय्यक आणि टेलिमेडिसिन तंत्रज्ञ पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सदस्य सचिवाचे कार्यालय (RKS), श्री विनोबा भावे सिव्हिल हॉस्पीटल, सिल्वासा, पिनकोड- ३९६२३०
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मार्च २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.