राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये वैद्यकीय पदांच्या ३ जागा
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकरी पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – hr@rcfltd.com
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येईल.
मुलाखतीचा तारीख – दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय इमारत, माहुल रोड, चेंबूर, मुंबई, पिनकोड- ४०००७४
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.