भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर सहाय्यक पदांच्या एकूण ९५० जागा

भारतीय रिजर्व बँक (RBI) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदांच्या एकूण ९५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक पदांच्या एकूण ९५० जागा
सहाय्यक २०२१  पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचीन तारीख – दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ पासून ऑनलाईन अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.