भारतीय रिजर्व बँक (RBI) सहाय्यक मुख्य परीक्षा निकाल उपलब्ध झाला

भारतीय रिजर्व बँक (RBI) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदांच्या एकूण ९५० जागा भरण्यासाठी दिनांक ८ मे २०२२ रोजी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेवारानां तो खालील संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

येथे निकाल पाहा

अधिकृत संकेतस्थळ

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.