पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४८ जागा
पंजाब नॅशनल बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४६ जागा
सफाई कामगार आणि शिपाई पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य प्रबंधक, मानव संसाधन विकास विभाग, मंडल कार्यालय, नाशिक, दूसरा मजला, युडलैंड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक, पिनकोड- ४२२००५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मार्च २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.