पंजाब आणि सिंध बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १८३ जागा

पंजाब आणि सिंध बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्यवस्थापक पदांच्या १८३ जागा
आयटी अधिकारी, राजभाषा अधिकारी, सॉफ्टवेअर डेव्हलपर, कायदा व्यवस्थापक, चार्टर्ड अकाउंटंट आणि इतर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.