पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २ जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत तंत्रज्ञान विभागाच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदाच्या २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदाच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सावित्रीबाई, हेड, लर्टरडिस्प्लेनरी स्कूल ऑफ सायन्स (आयडीएसएस)
फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे, पिनकोड- ४११००७

हे पण पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील

हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.