पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ मध्ये विविध पदांच्या एकूण १० जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या औषधी वनस्पती विभागात विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती  आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
प्रादेशिक संचालक, उपसंचालक, सल्लागार/ तांत्रिक अधिकारी, सल्लागार (माहिती तंत्रज्ञान) आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर/ सहाय्यक कर्मचारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – टी. एस. महाबळे हॉल, वनस्पतिशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ ऑगस्ट  २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.