पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा
पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पुणे यांच्या आस्थापनेवरील मुख्य कार्यकारी अधिकारी, उपसरव्यवस्थापक, सहाय्यक सरव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, विधी अधिकारी आणि लेखनिक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.