पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा

पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
सिनिअर डेटाबेस इंजिनिअर, डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर पेमेंट सर्व्हिसेस, सॉफ्टवेअर इंजिनिअर असेसेमेंट सर्व्हिसेस, सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२), सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२), सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर, टॅक्स कम्पायलेशन व रिकंसीलेशन. पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मे २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्याल, पुणे महानगरपालिका, पुणे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});