पुणे येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आस्थापनेवर जनसंपर्क अधिकारी पदाच्या जागा

कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक जनसंपर्क अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

जनसंपर्क अधिकारी पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३ सप्टेंबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात, गोळीबार मैदान, पुणे, पिनकोड-४११००१

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Vishwajit kamble says

    Nice

Comments are closed.