फोंडा नगर परिषद गोवा यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३० जागा

फोंडा नगर परिषद, गोवा यांच्या आस्थापनेवरील मजूर/ कामगार पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

मजूर/ कामगार पदांच्या ३० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख –  दिनांक ३१ मे २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ताफोंडा नगर परिषद, गोवा.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.