अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विविध पदांच्या १० जागा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या कृषी महाविद्यालय, सोनपूर, जि.गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Associate Dean, College of Agriculture, Gadchiroli, Pincode- 442605

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ जानेवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.