अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विविध पदांच्या १४ जागा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
सहाय्यक प्राध्यापक आणि शारीरिक शिक्षण प्रशिक्षक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

मुलाखतीचा तारीख – दिनांक १९ ते २५ ऑगस्ट २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑगस्ट २०२० पर्यंत  ऑनलाईन (ई-मेल द्वारे) पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.