पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या एकूण २८५ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ८ आणि ९ डिसेंबर २०२२ रोजी विहित नमुन्यातील अर्ज सादर सादर करणे आवश्यक आहेत.

विविध पदांच्या एकूण २८५ जागा
सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ ते ९ डिसेंबर २०२२ रोजी अर्ज सादर करणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील महानगरपालिका प्राथमिक शाळा, पिंपरीगाव, पुणे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.