पिंपरी-चिंचवड महानगरपालिकामध्ये शिक्षक पदांच्या एकूण ३२७ जागा
पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या एकूण ३२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिक्षक पदांच्या एकूण ३२७ जागा
सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ एप्रिल २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा, पिंपरी, पुणे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.