पनवेल महानगरपालिका यांच्या आस्थापनेर विविध पदांच्या ३७७ जागा

पनवेल महानगरपालिका, पनवेल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३७७ जागा
महिला व बाल संगोपन अधिकारी, क्षयरोग अधिकारी (गट-अ), हिवताप अधिकारी (गट-अ), वैद्यकीय अधिकारी (गट-अ), पशुशल्य चिकित्सक (गट-अ- व्हेटर्नरी ऑफिसर), महापालिका उप सचिव (गट-ब), महिला व बाल कल्याण अधिकारी (गट-ब), माहिती व जनसंपर्क अधिकारी (गट-ब), सहायक नगररचनाकार (गट-ब), सांख्यिकी अधिकारी (गट-ब), उप मुख्य अग्निशमन अधिकारी (गट-ब), उप अग्निशमन केंद्र अधिकारी (गट-क), प्रमुख अग्निशमन विमोचक (गट-क), अग्निशामक (गट-क), चालक यंत्र चालक (गट-क), औषध निर्माता (गट-क), सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पी.एच.एन), अधिपरिचारिका (जी.एन.एम), परिचारिका (ए.एन.एम), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (संगणक), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग), सर्व्हेअर/ भूमापक, आरेखक (ड्राफ्समन/ स्थापत्य/तांत्रिक), सहायक विधी अधिकारी, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी, सहायक क्रीडा अधिकारी, सहायक ग्रंथपाल, स्वच्छता निरीक्षक, लघु लिपिक टंकलेखक, लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/ मराठी), कनिष्ठ लिपिक (लेखा), कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण), लिपिक टंकलेखक, वाहनचालक (जड़), वाहनचालक (हलके), व्हॉलमन/ कि-किपर, उद्यान पर्यवेक्षक आणि माळी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक १७ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.