पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १५ जागा

पनवेल महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील फार्मासिस्ट पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा  ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

फार्मासिस्ट पदाच्या १५ जागा

शैक्षणिक पात्रता –   उमेदवार बीएससी डीएमएलटी अभ्यासक्रम उतीर्ण असावा.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  पनवेल महानगरपालिका वैदयकीय आरोग्य विभाग देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल – ४१०२०६

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १३ जून २०२३ पर्यंत अर्ज ई-मेलद्वारे करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!

Comments are closed.