चांदा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ७६ जागा

ऑर्डनन्स फॅक्टरी उच्च माध्यमिक विद्यालय, चंदा, भद्रावती, जि. चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील  प्रशिक्षणार्थी पदाच्या  एकूण ७६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक  उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ७६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता  – महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी चांदा, चंद्रपूर, पिनकोड- ४४२५०१

अर्ज करण्याची शेवटची  तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२३  पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत .

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात  डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.