भंडारा जिल्ह्यात ऑर्डनन्स फॅक्टरीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९ जागा

ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थीं पदांच्या एकूण ९ जागा
पदवीधर प्रशिक्षणार्थी व तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा, जवाहरनगर, भंडारा, साहुली, महाराष्ट्र, पिनकोड- ४४१९०६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जानेवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.