तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशनच्याआस्थापनेवर विविध पदांच्या ३२ जागा

तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड संलग्न असलेल्या ओपीएल कंपनीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२ जागा
एक्झिक्युटिव्ह आणि नॉन-एक्झिक्युटिव्ह संवर्गातील पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी पदवी/ पदविका आणि किमान १ वर्षाचा अनुभव धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ जून २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.