ओएनजीसी मंगलोर पेट्रोकेमिकल्सच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २५ जागा

ओएनजीसी मंगलोर पेट्रोकेमिकल्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा
प्रशिक्षणार्थी (पदवीधर) आणि प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
दिनांक १ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

नोकरीचे ठिकाण – मंगलोर

फीस – नाही

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६८ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

वेबसाईट लिंक

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.