वसई-विरार शहर महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण ११० जागा
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, वसई- विरार शहर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११० जागा
बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, एमबीबीएस पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, १५ वी वित्त – एमबीबीएस/बीएएमएस, स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एमपीडब्ल्यू पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एमपीडब्ल्यू पदांकरिता दिनांक २८ मे २०२५ ते ५ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तळ मजला, यशवंत नगर, विरार (पश्चिम)
मुलाखतीची तारीख – बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी पदांकरिता दिनांक २८ मे २०२५ ते ५ जून २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, “ए” विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (पश्चिम)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!