नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) मध्ये विविध पदांच्या १२० जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) यांच्या आस्थापनेवरील विविध  पदांच्या एकूण १२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२० जागा
सहाय्यक कार्यकारी (ऑपरेशन्स) आणि सहाय्यक व्यावसायिक कार्यकारी (इलेक्ट्रिकल) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.